जळकोट ते पाटोदा बुद्रुक दरम्यान राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पन्नास वर दुचाकीचा अपघात होऊन दुचाकी वरील दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला हे दोन्ही युवक जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक येथील रहिवासी आहेत.
जळकोट: जळकोट पाटोदा मार्गावर दोन दुचाकीस्वार ठार दोन्ही युवक पाटोदा बुद्रुक येथील दुचाकी कठड्यावर धडकल्याने झाला अपघात - Jalkot News