गोंदिया: माकडी काटी जंगल परिसरातील खड्ड्यात पडून चार वर्षीय बालकाचा मृत्यू रावणवाडी पोलिसात गुन्हा नोंद
Gondiya, Gondia | Jul 12, 2025
तालुक्यातील रावणवाडी पोलीसस्टेशन अंतर्गत येत असलेल्या माकडी काटी जंगल परिसरातील खड्ड्यात पडून एका चार वर्षीय बालकाचा...