पाचोरा: उंदगाव रोडवरील फाईव्ह सर्कल जवळ शिवसेनेची जनसंवाद बैठक संपन्न, साथ सोडू नका - डॉ. प्रियंका ताईचा मतदारांशी संवाद,
पाचोरा नगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून महायुतीतील मित्रपक्ष असलेले शिवसेना भाजपा यांच्यात पाचोरा भडगाव मतदार संघात फुट पडली आहे, दोघेही पक्ष बराबरीने उमेदवार देऊन आपले शक्ती प्रदर्शन प्रत्येक दाखविताना दिसून येत आहे, तर आज दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी भाजपाची महा रॅली निघाल्याने यात मोठ्या प्रमाणात मतदार बांधवांची गर्दी दिसून आली, यात तिघेही स्थानिक नेते हे भाजपात एकत्र आल्याने मोठे बळ भाजपा पक्षाला मतदारसंघात मिळत आहे,