दारव्हा: शहरातील यवतमाळ अकोला राष्ट्रीय महामार्ग नजीक विजेच्या खांबांवरील हिरव्या वेली हटविण्याची बहुजन मुक्ती पार्टीची मागणी
Darwha, Yavatmal | Jul 31, 2025
दारव्हा शहरातील यवतमाळ-अकोला महामार्गावरील विजेच्या खांबांवर वाढलेल्या हिरव्या वेली सध्या नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर...