फलटण: लोणंद येथील सालपे येथे माय लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे निष्पन्न, पोलिसांकडून माहिती
Phaltan, Satara | Jul 3, 2025
लोणंद येथील सालपे येथे विहिरीत माधुरी लक्ष्मण कचरे वय 28 वर्षे व शंभूराज लक्ष्मण कचरे वय सात वर्ष या दोन्ही माय लेकराचा...