उमरखेड शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने किंवा मोठ्या गुन्ह्याच्या तयारीमध्ये बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना जेरबंद केल्याची घटना 28 डिसेंबरला पुसद रोडवरील बाजार समिती परिसरात डिटेक्शन ब्रांच उमरखेड यांनी केली. रितेश व अभिजीत असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहे.