आज दिनांक 26 डिसेंबर रोजी माध्यमांना मिळालेली माहिती अशी की अजिंठा लेणी येथे पर्यटन विभागाच्या वतीने कमी मनुष्यबळ व कमी सुविधांमुळे अजिंठा लेणी येथील पर्यटक संख्या कमी झाली असून सदरील रस्त्यांमध्ये मोठी करावी तसेच अपघाताचे प्रमाण यामुळे पर्यटकांनी नाताळ सना निमित्त मागील वर्ष पासून यावर्षी 4000 पर्यटक नाताळ सामनानिमित्त आले नाही सदरील प्रकार गंभीर असून संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने सदरील प्रकार घडला आहे