जावळी: कास पुष्प पठार परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत बदल
Jaoli, Satara | Sep 12, 2025 सातारचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजता आदेश काढून खास पुष्प पठारावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यंत वाहतुकीत बदल केला आहे.