रामटेक जवळील अंबाळा परिसरातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ असलेल्या नारायण टेकडीवरील श्री सद्गुरु नारायण स्वामी व श्री दत्तगुरु बालयोगी छोटी बाबा यांचा नऊ दिवसीय पुण्यतिथी महोत्सव 18 ते 26 डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. महोत्सवाचे समापन 26 डिसेंबरला गोपालकाल्याच्या कीर्तनाने झाले.