खुलताबाद: वेरुळमध्ये जख्मी वानराला पकडले; वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे नागरिकांनी घेतला हुश्शाट श्वास!
Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 7, 2025
आज दि ७ ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजता माध्यमांना माहिती मिळाली की वेरुळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून जखमी अवस्थेतील...