Public App Logo
काल, युवा दिवसानिमित्त अभाविप वायव्य मुंबई जिल्ह्यात कोंकण प्रांत संघटन मंत्री संतोष तोंशाल यांचा गुंदवली, सुभाष नगर, आरे कॉलोनी, राम वाडी, गोरेगाव पूर्व या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या घरी प्रवास झाला. #YuvaDiwas - Mumbai Suburban News