वर्ध्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाने आज आपल्या गौरवशाली प्रवासाचा २९ वा टप्पा यशस्वीपणे गाठला आहे. आज विद्यापीठाचा २९ वा स्थापना दिवस मोठ्या थाटात साजरा करण्यात आला असल्याचे आज 8 जानेवारी रोजी रात्री 10 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे