पुणे शहर: सहकार नगर पोलीस स्टेशन मध्ये आरोपीकडून पोलीस स्टेशनची तोडफोड, सहकार नगर पोलीस ठाण्यात सराईत गुंडाचा राडा
Pune City, Pune | Jul 18, 2025
सहकारनगर येथील पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तरुण-तरुणींना पैलवानांनी धक्काबुक्की करत दगडाने हल्ला केल्याचे प्रकरण ताजे...