कन्नड: एसबीआय बँकेच्या महिला अधिकाऱ्यास लोटालाटी; बँकेच्या मालमत्तेत गोंधळ, तिघांविरुद्ध कन्नड शहर पोलिसांत गुन्हा
Kannad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 7, 2025
कन्नड शहरातील विवेकानंदनगर येथील प्लॉट क्र. ३, सर्वे क्र. ३९/६ एसबीआय बँकेने जप्त केलेली मालमत्ता जुलै २०२५ मध्ये...