आज दिनांक 18 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती करण्यासाठी भाजपचे महानगराध्यक्ष भास्करराव दानवे यांच्या निवासस्थानी उद्या दुपारी चार वाजता महायुतीची बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख भास्कररावजी आंबेकर शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे शिवसेना शहर प्रमुख विष्णू पाचफुले यांना बैठकीसाठी निमंत्रित केला आहे जालना महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती म्हणून पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे अ