अकोला पूर्व मतदारसंघातील ग्राम पाटी येथे राधाकृष्ण संस्थान जवळ आमदार रणधीर सावरकर यांच्या विशेष निधीमधून सभागृहाचे चे भूमिपूजन संपन्न झाले. या भूमिपूजन कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश नागबते यासह गावकरी तरुणांची मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी गावात सभागृह मंजूर झाल्याने ग्रामस्थांसह सर्वसामान्यांमध्ये समाधान दिसून आले