संपूर्ण महाराष्ट्र वाचवण्यासाठी ठाकरे बंधू एकत्र असणे गरजेचे होते आणि आज माझ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्यात, दोघांसोबतही मी काम केले, दोन्ही भाऊ एकत्र आल्याने हा महाराष्ट्र वाचेल आणि महाराष्ट्रात ठाकरे पर्व आता आपल्याला पाहायला मिळेल. संभाजीनगर मध्ये जर दोन्ही भावांची सभा झाली तर एक वेगळे चित्र असेल वेगळा माहोल असेल, मी दोघांनाही सभा घेण्यासाठी विनंती करणार