पैठण चितेगाव रोडवर वाहतुकीचा खोळंबा प्रवासी त्रस्त पैठण छत्रपती संभाजी नगर रोडवर चितेगाव जवळ वाहतुकीचा खोळंबा होऊन मंगळवारी रात्रीआठ वाजेच्या दरम्यान वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या .यामुळेसंध्याकाळच्या वेळेस कंपनी मधून घरी परतणारे कामगार तसेच .विद्यार्थी नागरिक व बाहेरील प्रवासी दवाखान्यात जाणारी रुग्ण यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे दरम्यान पैठण छत्रपती संभाजी नगर रोडवर वाहतुकी कोंडी होण्याचा प्रकार आणि नित्याचा झाला असून यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक त्