शहादा: तालुक्यातील शेकडोहून अधिक कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, शहादा कार्यालय येथे प्रवेशार्थींचे स्वागत
Shahade, Nandurbar | Jul 26, 2025
जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शेकडोहून अधिक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात आज जाहीर प्रवेश केला आहे. सर्व प्रवेश...