चामोर्शी: चामोर्शी-मुल मार्गावर अपघाताची मालिका, रस्ता दुरुस्तीची ग्रामपंचायत सदस्य निखिल उंदिरवाडे यांची मागणी #jansamasya
Chamorshi, Gadchiroli | Jul 5, 2025
चामोर्शी : येथील चामोर्शी मूल* मार्गावर दुरचाकी वाहन स्लीप होऊन पडणे आता काही नवीन विषय नाही, या रस्त्याची दयनीय अवस्था...