आज गुरुवार दिनांक 4 डिसेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की स्वामी समर्थ सेवा केंद्र बजाजनगर येथे दत्त जन्मोत्सव निम्मित महाआरती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री आमदार श्री.संजयजी केनेकर साहेब व भारतीय जनता पार्टी चे यशस्वी जिल्हाध्यक्ष मा.श्री संजयजी खंबायते साहेब यांच्या शुभहस्ते झाली या वेळी स्वामी समर्थ केंद्राचे सर्व सेवेकरी , ट्रस्टी व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते