मंगळवेढा: धर्मगाव रस्त्यावर एकाच रात्री दोन ठिकाणी घरफोडी, दोन लाख 80 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
Mangalvedhe, Solapur | Jul 14, 2025
मंगळवेढा शहरातील धर्मगाव रस्त्यावर चोरट्यांनी एकाच रात्री दोन घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, चोरट्याने दोन...