माजी नगराध्यक्ष जगजीत राज खुराणा यांचा शिवसेनेतून उमेदवारी अर्ज दाखल हिंगोली येथे माजी नगराध्यक्ष जगजीत राज खुराणा यांनी आगामी निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या वतीने अधिकृतरित्या उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्यासाठी खुराणा यांच्या सोबत पक्षाचे पदाधिकारी व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अर्ज दाखल करताना त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत विकास