गडचिरोली: छल्लेवाडा येथे दारू बंदीसाठी महिला एकवटल्या,रेपनपल्ली पोलीस स्टेशन येथे दिले निवेदन
Gadchiroli, Gadchiroli | Jul 19, 2025
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी कायदा अमलात आहे मात्र जिल्ह्यातील दारू बंदी ही कागदोपत्रीच आहे अहेरी तालूक्यातील छल्लेवाडा...