कारखाना रोड ते मालदार दरम्यानचा गव्हाणेवाडी वस्ती मार्ग मुख्य दळणवळणाचा रस्ता व्हेंटिलेटर वर कारखाना रोड ते मालदार दरम्यानचा गव्हाळी वस्ती भालेराव वस्ती मार्ग हा मालदार आणि घुलेवाडी गावांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा शिवरस्त असतानाही गेली तब्बल 40 वर्षांपासून शासनाच्या अनस्तेमुळे या रस्त्याची अक्षरशः फडफड सुरू आहे एकीकडे विकासाच्या टप्पा आहे