वर्धा जिल्ह्यातील नाचणगाव येथे आज सात जानेवारीला बारा वाजता नागरी सुविधा व जनसुविधा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या एकूण ₹१०४ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन देवळी–पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. राजेशजी बकाने यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या विकासकामांमुळे नाचणगावच्या सर्वांगीण विकासाला गती मिळणार असून नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध ह