खुर्सापार परिसरात गेल्या १२ महिन्यापासून वास्तव्यास असलेल्या एक वाघीण तिन पिल्ले आणि एक वाघा अशा ५ वाघांच्या कुटुंबियांच्या मुक्तसंचारमुळे चांगलीच दहशत निर्माण केली आहे.आमदार समिर कुणावार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व वनमंत्री गणेश नाईक आणि वनविभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे सततच्या आग्रही पाठपुरावाने आधी एका वाघाला तर आता वाघीण व तिच्या तिन्ही पिल्याना अशा संपूर्ण वाघांच्या कुटुंबाला जेरबंद करण्याचे हालचाली वेग आला आहे.