सिंदेवाही: सिंदेवाही टेकडी रस्ता दुरुस्तीसाठी गावकऱ्यांनी केले खड्ड्यात बसून आंदोलन
#jansamasya
Sindewahi, Chandrapur | Jul 4, 2025
सिंदेवाही टेकडी हा रस्ता खूप जास्त वार्दळिचा आहे या रस्त्यावरून टेकडी वाकल वांजरी जामसडा नल्लेश्वर पांगडी तसेच आदिवासी...