पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध दारू विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याचे आज दोन नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे