यवतमाळ: पुसद शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अयाज अहमद एजाज अहमद तडीपार
पुसद शहरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अयाज अहमद एजाज अहमद 32 रा.वसंतनगर पुसद याला आशिष बिज्वल उपविभागीय दंडाधिकारी पुसद यांनी एक वर्षाकारीत यवतमाळ जिल्हा व पुसद तालुक्याला लावून असलेल्या जिल्ह्यातील तालुक्यातून हद्दपार केले आहे.