नगर: जिल्ह्यात लिंग गुणोत्तराचे प्रमाण कमी असणाऱ्या गावांवर लक्ष केंद्रित करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
Nagar, Ahmednagar | Jul 22, 2025
जिल्ह्यात मुला-मुलींच्या लिंग गुणोत्तराचे प्रमाण समान ठेवण्यासाठी मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असलेल्या गावांवर विशेष...