गुन्हे शाखा युनिट पाचचे पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी 16 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या, आगामी निवडणुका निमित्त शहरात आचारसंहिता लागलेली आहे याच अनुषंगाने पोलिसांनी धडाकेबाज कार्यवाही करत एका आरोपीच्या घरी छापा मार कार्यवाही केली आणि त्याच्या घरून अग्निशस्त्र,जिवंत काडतूस, गांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक संदीप बुवा यांनी दिली आहे.