सेलू: दुचाकी चोरी व घरफोडी करणाऱ्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने शिवनगर येथून ठोकल्या बेड्या; आरोपिकडून मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Jul 26, 2025
दुचाकी चोरीसह घरफोडी करणाऱ्या आकाश मंगल किरतकार वय 27, रा. शिवनगर, ता. सेलू यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ता. 25...