सदर बाजार डीबी पथकाची धडक कारवाई! कत्तलीसाठी नेले जाणारे ५ गोवंशीय वासरे व पिकअप जप्त ₹7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत; एक आरोपी अटकेत, चौघांवर गुन्हा दाखल.. आज दिनांक एक रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात गोवंश कत्तलीविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोठी कारवाई करत बाहेर जिल्ह्यातून कत्तलीसाठी आणली जाणारी ५ गोवंशीय वासरे व पिकअप वाहन जप्त केले आहे. या कारवाईत सुमारे ७ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून एक