जालना: युतीला वरिष्ठांची अंतिम मान्यता बाकी, संध्याकाळपर्यत युती फायनल होईल-शिवसेना आमदार अर्जुन खोतकर..
Jalna, Jalna | Dec 29, 2025 युतीला वरिष्ठांची अंतिम मान्यता बाकी, संध्याकाळपर्यत युती फायनल होईल-शिवसेना आमदार अर्जुन खोतकर महापालिका निवडणूक महायुती म्हणूनच लढवणार,राष्ट्रवादी अजित पवार पक्षालाही सोबत घेणार,अजित पवारांची राष्ट्रवादी आमच्यासोबत-भाजप आमदार बबनराव लोणीकर संध्याकाळपर्यत युतीची घोषणा करू-लोणीकर तिन्हीही पक्षातील नाराजी दूर करू,राजकारणात तडजोडी कराव्याच लागतात-लोणीकर आज दिनांक 29 सोमवार रोजी दुपारी बारा वाजता मिळाले