वरोरा नगरपरिषद निवडणूक 2025 अनुषंगाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच सर्व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वरोरा येथील व्यापारी बांधवांची महत्त्वपूर्ण बैठक कटारिया सभागृहात आज दि. 30 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता उत्साहात पार पडली.
वरोरा: वरोरा येथील कटारिया सभागृहात सभागृहात
नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या प्रचारासाठी भाजपाची महत्त्वपूर्ण बैठक - Warora News