निफाड: 'शेतकरी कर्जमुक्ती मिळवणे हा आमचा श्रमसिद्ध हक्क' कसबे सुकेणे येथील बैठकीत कर्जदार शेतकऱ्यांची एकमुखी घोषणा
Niphad, Nashik | Aug 1, 2025
''लोकमान्य टिळक यांनी स्वराज्य मिळवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच..!अशी घोषणा केली होती, त्याच धर्तीवर...