दारव्हा: नगरपरिषद समोरील रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक त्रस्त; त्वरित दखल घेण्याची बहुजन मुक्ती पार्टीची मागणी
Darwha, Yavatmal | Jul 2, 2025
दारव्हा नगरपरिषदेसमोरील नातूवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर पावसानंतर साचणाऱ्या पाण्याच्या डबक्यांमुळे विद्यार्थी आणि...