आज दिनांक ३/१/२०२६ शनीवार ला पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे रेझींग डे पोलीस स्थापना दिवस निमीत्ताने माननीय पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे सरांचे मार्गदर्शनाखाली प्रताप शाळा कळमेश्वर व आदर्श मानकर विद्यालय वरोडा येथील विद्यार्थी ना पोलीस स्टेशन कळमेश्वर येथील वीभाग व कार्य प्रत्यक्ष दाखवुन माहिती देण्यात आली. यात पोलीस स्टेशन मधील राहुल तिमांडे सरानी शस्त्राविषयी माहिती दिली. महिला पोलीस अधीकारी वसीमा अली मँम यानी बालकाचे व महिलांचे गुन्हे व कायद्यात संरक्षण याविषयी माहिती दिली.