मुंबई: विधानसभेत ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंमध्ये 'चड्डी बनियान गँगवरून' जुंपली
Mumbai, Mumbai City | Jul 14, 2025
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते नीलेश राणे यांच्यात ‘चड्डी बनियान’ शब्दावरून तीव्र वादविवाद...