धुळे: दत्त मंदिर परिसरात अतिक्रमण कारवाईवेळी गोंधळ, भाजी विक्रेत्या महिलेला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत रास्ता रोको
Dhule, Dhule | Jul 30, 2025
धुळे शहरात दत्त मंदिर परिसरात अतिक्रमण कारवाईदरम्यान मोठा गोंधळ निर्माण झाला होता. एका महिला भाजी विक्रेत्याला महिला...