नांदगाव: आनंद नगर येथे राहणाऱ्या व्यक्तीची ऑनलाइन पद्धतीने २ लाख ९ हजारांची फसवणूक, नांदगाव पोलिसांत गुन्हा दाखल
Nandgaon, Nashik | Jul 22, 2025
नांदगाव शहरातील आनंद नगर येथे राहणाऱ्या तन्वीर शेख याला व्हाट्सअप वर लिंक पाठवून त्याची दोन लाख नऊ हजार सहाशे रुपयांची...