आज दि 17 जानेवारी दुपारी 3 पैठण येथील शिवसेना मेळाव्यात आवाहन पैठण तालुक्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट)च्या वतीने पैठण येथील माहेश्वरी भक्त निवास येथे शनिवारी (१७ रोजी) पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका एकहाती जिंकण्याचा निर्धार करण्याचे आवाहन केले. आमदार भुमरे म्हणाले की, शिवसेनेचा प्रत्येक