आज दि 17 जानेवारी सकाळी 12 वाजता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची un संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. आज शुक्रवार, दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी १२ वाजता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून त्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि शांततेत पार पाडण्य