कृषी उत्पन्न बाजार समिती राहता अंतर्गत लोणी खुर्द येथे उभारण्यात आलेल्या प्रतिदिन २० मेट्रिक टन क्षमतेच्या पशु खाद्य निर्मिती प्रकल्पाचे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज उदघाटन झाले. या कार्यक्रमाला माजी खासदार सुजय विखे हेही उपस्थित होते. यावेळी त्यांनी बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक