जालना: खाजगी शिक्षण संस्थेने ३९ लाख रुपये कोणत्या खात्यातून खंडणी दिली याची चौकशी करा, विद्यार्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Jalna, Jalna | Jul 10, 2025
आज दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील खाजगी शिक्षण संस्थाने 70 लाखाची खंडणी ...