वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील इंदिरा गांधी विद्यालय मध्ये आज 20 डिसेंबरला नऊ वाजता 'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला अशा भजनाच्या माध्यमातून समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा हातात खराटा घेऊन दूर करणारे स्वच्छतेचे प्रेरणास्थान, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी इंदिरा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अल्लीपूर येथे पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या सौ. अर्चना मुडे तर प्रमु