नवापूर: सरपणी नदी पुलाजवळ विसरवाडी पोलिसांवर जीवघेणा हल्ला; ९ लाख ३६ हजार २३० रु. अवैद्य विदेशी दारूसह मुद्देमाल जप्त
Nawapur, Nandurbar | Jul 21, 2025
नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीच्या पुलाजवळ विसरवाडी पोलिसांनी नाकाबंदी करत संशयित वाहन क्रमांक जी जे ०५...