अक्कलकुवा: महूफुले वेचनेच्या कारणावरुन एकाला केली मारहाण, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल,तालुक्यातील जामलीचा पाटीलपाडा येथे घडली घटना
Akkalkuwa, Nandurbar | Apr 9, 2024
तालुक्यातील जामली पाटीलपाडा येथे फिर्यादीचा घराजवळ सार्वजनिक जागी महूफूले वेचण्याच्या वादातुन एकाला बेदम मारहाण करून...