रामटेक: नगरधन हिवरा रस्त्यावर कवलापूर नाल्याजवळ अवैधपणे मातीचे उत्खनन ग्रा.पं. सदस्य मोहित इखार यांची एसडीओ रामटेक यांना तक्रार
Ramtek, Nagpur | Jul 29, 2025
रामटेक तालुक्यातील ग्रामपंचायत नगरधन अंतर्गत येणाऱ्या नगरधन- हिवरा रस्त्यावर कवलापूर नाल्याजवळ अवैधरित्या मातीचे उत्खनन...